<em>कृषी दिनाचे औचित्य साधून चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण…..!</em>
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
कृषी दिनाचे औचित्य साधून आज चिंदर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मालवण पंचायत समिती माजी सभापती धोंडी चिंदरकर, भटवाडी सजा तलाठी योगेश माळी, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, शिक्षक रतन बुटे, निशिगंधा वझे, वासंती घाडी, रोहिणी केळसकर, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगांवकर, रणजित दत्तदास, दिगंबर जाधव, राजु पालकर व विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)