सावरवाडमध्ये पेट्रोल व डिझेल वाहतुकीचा टॅन्कर जळून खाक....!
आज पहाटेची घटना…
मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या सावरवाड येथे पेट्रोल डिझेल घेऊन येणारा टँकर पलटी होऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडत खाक झाला.
चौके या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंप साठी 3000 लिटर पेट्रोल आणि 3000 लिटर डिझेल घेऊन टँकर सांगली येथून मालवण येथे येत होता. शुक्रवारी पहाटे एक वाजता ही दुर्घटना घडली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळतात पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले होते.
फोटो सौजन्य: मालवण ब्युरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)