मुंबईच्या नूतन पोलीस कमिशनरपदी आय. पि एस. अधिकारी विवेक फणसळकर.
कोरोनाकाळात जनता व पोलिसांसाठी बजावलेली अथक कामगिरी.
मुंबई | ब्यूरो न्यूज : साल 1989 च्या बॅचचे आय.पी.एस.अधिकारी श्री विवेक फणसळकर यांची मुंबईच्या नवीन
पोलीस कमिशनरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विवेक फणसळकर यांनी ३१ मार्च २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तलायात पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभळला. कोरोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
श्री.फणसळकर यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे महाराष्ट्रातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)