ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा एसटी सुरू करा : समीर नाईक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा एसटी सुरू करा : समीर नाईक.

प्रकाशन: 18 Jun 2022 11:36 AM
वाचन संख्या 16

बांदा | राकेश परब :
शैक्षणिक वर्षांची सुरुवात झाली असून नियमित सुरू असलेल्या एसटी बस अजूनही बंद आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पायी किंवा खाजगी वाहने करून ये-जा करावे लागते. सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा व सावंतवाडी बांदा निगुडे मार्गे सातोसे बस दोन दिवसांत सुरू करावी, अशी मागणी मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी सावंतवाडी आगारप्रमुखांकडे केली आहे.
कोरोना त्यानंतर एसटी बस संपात थांबलेली नियमित एसटी अजूनही बंद आहेत. परिणामी याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळा तसेच महाविद्यालयात ये-जा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पायी किंवा खासगी वाहनांना अधिक पैसे देऊन जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी परवड थांबवून एसटी परिवहन महामंडळाने सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा व सावंतवाडी बांदा निगुडे मार्गे सातोसे एसटी बस तात्काळ सुरू करावी अशी मागणी युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक यांनी सावंतवाडी आगार प्रमुखांजवळ केली आहे. तसेच आगारप्रमुखांनीही सकारात्मक प्रतिसाद दर्शविल्याचे श्री.नाईक यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स