ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रमाचे संपन्न...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रमाचे संपन्न...!

प्रकाशन: 15 Jun 2022 11:09 AM
वाचन संख्या 31

बांदा | राकेश परब :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष श्री गुरुदास गवंडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी प्रसूती मातांना बिस्किट वाटप कार्यक्रम करण्यात आला यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री संदीप सावंत हेही उपस्थित होते त्याचप्रमाणे सावंतवाडी तालुक्यातील ३४८ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर चरणी राज साहेबांना दीर्घायुष्य लाभो असे सांगणे देण्यात आले. यासाठी श्री देव उपरलकर चरणी प्रार्थना करण्यात आली.

Article image


त्याप्रमाणे सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयंत जावडेकर व त्यांच्या कर्मचारी यांच्या मुळेच सावंतवाडी नगरपरिषदेला वसुंधरा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दलही त्यांचे मनसेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, परिवहन जिल्हाध्यक्ष ॲड राजू कासकर, उपतालुकाअध्यक्ष सुधीर राऊळ, र्वेले शाखाध्यक्ष संतोष सावंत, चराठा शाखाध्यक्ष चंद्रकांत परब, माजी उपशहरअध्यक्ष अभिमन्यू गावडे, विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, परिवहन सेनेचे कार्याध्यक्ष महेश बांदिवडेकर, गजानन डेगवेकर, प्रवीण गवस, सुरज सावंत आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 308
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 177

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स