सौ.माधवी सावंत यांचे निधन..!
मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे देऊळवाडा येथील रहिवाशी सौ. माधवी मोहन सावंत (६५ वर्ष) यांचे मुंबई येथे नुकतेच निधन झाले. त्या मनमिळाऊ स्वभावाने सर्व परिचीत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, जावई, दिर, जावा, पुतणे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गणेश व तिलोत्तम सावंत यांच्या त्या मातोश्री होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)