ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>अवघ्या एका रात्रीत साकारले देवी जुगाबाईचे मंदिर..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>अवघ्या एका रात्रीत साकारले देवी जुगाबाईचे मंदिर..!</em>

प्रकाशन: 25 May 2022 07:59 PM
वाचन संख्या 141

वैभववाडी | प्रतिनिधी :
सांगुळवाडी,वायंबोशी आणि एडगाव या तिन्ही गावांच्या सीमेवर असलेले देवी जुगाबाईचे अत्यंत प्राचीन देवस्थान सर्वांचे श्रध्दास्थान आहे.

पूर्वी देवी जुगाबाईची काळ्या पाषाणातील कोरीव मुर्ती एका झाडाखाली सखल भागात पाणंदीशेजारी होती. ग्रामस्थांनी तिचे मंदीर उभारण्याकरिता ग्रामदैवतचा कौल घेतला.

Article image
Article image

परंतु मंदीर एका रात्रीत बांधण्याच्या अटीवर मंदीर उभारण्यास परवानगी मिळाली.त्यानंतर भक्त ग्रामस्थांनी देवीच्या आदेशानुसार एका रात्रीत सुंदर मंदीर बांधून पूर्ण केले आणि जुगाबाईच्या नविन मंदिराचा अनोखा इतिहास रचला.

त्यामंदीराचा वर्धापनदिन आज अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. त्याबद्दल सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा देतानाच मंदिर बांधण्याकरीता ज्या ज्या ग्रामस्थांनी योगदान दिले त्या ग्रामस्थांप्रती देवस्थान समितीने आभार व्यक्त केले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स