<em>चिंदर भटवाडी येथे जि. प. सदस्य जेराँन फर्नांडीस यांच्या स्वनिधीतून मोरी बांधकाम कामाचा उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते शुभारंभ..!</em>
चिंदर | विवेक परब :
मालवण तालुक्यातील चिंदर भटवाडी येथे आज माजी बांधकाम सभापती जेराँन फर्नांडिस यांच्या स्वनिधीतून मंजूर झालेल्या मोरी बांधकाम कामाचा शुभारंभ उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते झाला.
यावेळी चिंदर सोसायटी व्हाईस चेअरमन आणि भटवाडी मंडळाचे अध्यक्ष सुनिल पवार, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, रवि गावडे, महादेव गावडे आबा पवार उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)