ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>शैक्षणिक चळवळी अंतर्गत महाड व रोहा येथे १४ व १५ मे रोजी शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला</em>….!

<em>शैक्षणिक चळवळी अंतर्गत महाड व रोहा येथे १४ व १५ मे रोजी शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला</em>….!

प्रकाशन: 07 May 2022 10:01 PM
वाचन संख्या 79

तिमिरातूनी तेजाकडे शिक्षण चळवळीचे प्रणेते सत्यवान रेडकर करणार निःशुल्क मार्गदर्शन..!

मालवण | सुयोग पंडित : तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, शिक्षण प्रसारक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार खालील वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत.

कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असणारे शिक्षण प्रसारक श्री.सत्यवान रेडकर यांच्या व्याख्यानांची रुपरेषा जाहीर झाली असून ती खालीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक १४ मे २०२२ दुपारी १.०० वा. एम.एम.असोसिएशन हॉल, महाड उत्पादक असोसिएशन सी.ए.टी.पी महाड एमआयडीसी (आयोजक: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र महाड)
सायंकाळी ५.०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड (आयोजक: युथ क्लब ऑफ महाड)

रविवार, दिनांक १५ मे २०२२
सकाळी ९.०० वा.ग्रामपंचायत कार्यालय सभागृह मुक्काम पोस्ट खांब, रोहा (आयोजक: ग्रुप ग्रामपंचायत खांब व एकता फाउंडेशन, वैजनाथ) दुपारी १.०० वा.
को.ए.सो मेढे विभाग इंग्रजी शाळा, मेढे, रोहा (आयोजक: को.ए.सो मेढे विभाग इंग्रजी शाळा)

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या नि:शुल्क मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व काही प्रश्न व शंका असल्यास श्री सत्यवान यशवंत रेडकर सर यांच्याशी थेट 9969657820 / 9768738554 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 298

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स