ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार महाराष्ट्र दिन साजरा.

रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार महाराष्ट्र दिन साजरा.

प्रकाशन: 29 Apr 2022 07:29 PM
वाचन संख्या 146

चिंदर | विवेक परब : यंदा महाराष्ट्र दिनी दुर्गवीर प्रतिष्ठान,महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थ व शिवप्रेमी यांच्या वतीने रविवार 1 मे महाराष्ट्र दिनी सकाळी 9.30वाजता रामगड बाजारपेठ ता रामगड किल्ला पालखी मिरवणूक-साहसी खेळांचे सादरी करण, 10.30 वाजता गडपूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, 11वाजता स्वागत समारंभ गडकिल्ले प्रदर्शन उद्घाटन, 12वाजता शालेय विद्यार्थ्यांची भाषणे व संध्याकाळी 7वाजता दिपोत्सव व मशालोत्सव असे कार्यक्रम होणार आहेत समस्त शिवप्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स