ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजपा शिष्टमंडळाने चर्चेसाठी मागितली मुख्याधिकार्यांची वेळ..!

भाजपा शिष्टमंडळाने चर्चेसाठी मागितली मुख्याधिकार्यांची वेळ..!

प्रकाशन: 08 Apr 2022 07:03 PM
वाचन संख्या 62

चिंदर | विवेक परब : वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये प्रशासक लागल्यापासून गेल्या तीन महिन्यात गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांवर दुर्लक्ष झालेला दिसत आहे असा आरोप करत वेंगुर्ले शहर पुन्हा अधोगतीला जात असल्याचे वेंगुर्ले भाजपातर्फे सांगण्यात आले आहे.
तसेच शहरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोट्यावधी रुपये खर्चून केलेली विकासकामे मेंटेनंस अभावी धुळखात पडली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी भाजपा शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची वेळ मिळावी म्हणून लिखीत स्वरुपात मागणी केली आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष राजन गिरप , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, माजी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर व प्रणव वायंगणकर, मा.नगरसेवक प्रशांत आपटे – नागेश उर्फ पींटू गावडे – धर्मराज कांबळी, नगरसेविका श्रेया मयेकर – साक्षी पेडणेकर – ईशा मोंडकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, व्यापारी संघाचे अशोक ठोंबरे, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, महिला मोर्चाच्या आकांक्षा परब – वृंदा मोर्डेकर – रसीका मठकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार , बुथप्रमुख शेखर काणेकर इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 290

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स