वडाचापाट शाळेला मसदे मठाकडून लोखंडी कपाटाची देणगी भेट..
श्री श्री १०८ महंत प. पू. सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री श्री १०८ महंत प. पू. सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वामी समर्थ मठ मसदे यांच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा वडाचापाट प्रशालेस कपाट भेट देण्यात आले .यावेळी विश्वस्त श्रीकृष्ण पाटकर, प मुख्याध्यापक सौ मालडकर मॅडम,उमेश मुणगेकर सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर मदती बद्दल प्रशालेच्या वतीने
स्वामी समर्थ मठ मसदे यांचे आभार मानण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)