ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते काका लब्दे कालवश.

जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते काका लब्दे कालवश.

प्रकाशन: 15 Mar 2022 08:55 PM
वाचन संख्या 42

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी येथील शंकर हरी उर्फ काका लब्दे (९२ वर्ष) यांचे आज दिनांक 15 मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मुणगे येथील श्री भगवती एज्युकेशन संस्थेचे व्यवस्थापक म्हणून १९९३ ते २००६ या कालावधीत त्यांनी काम केले होते. शाळेच्या व संस्थेच्या विविध उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असायचा प्रगतशील शेतकरी म्हणून सुद्धा ते ओळखले जात.

श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै. बापूसाहेब पंतवालावलकर यांच्या सोबतीने त्यांनी काम केले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील प्रगतशील शेतकरी व श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे अंतर्गत हिशेब तपासनीस संतोष लब्दे यांचे ते वडील होत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स