ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवसेनेच्या आचरा विभागाने केला खास.विनायकराव राऊत यांचा वाढदिवस साजरा.

शिवसेनेच्या आचरा विभागाने केला खास.विनायकराव राऊत यांचा वाढदिवस साजरा.

प्रकाशन: 15 Mar 2022 01:43 PM
वाचन संख्या 157

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. विनायकराव राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा प्राथमिक दवाखाना येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच शालेय मुलांनाही खाऊचे वाटप करण्यात आले.

याच वाढदिवस उपक्रमा अंतर्गत डॉ. जाधव व डॉ . मेस्त्री यांचा शाल श्रीफळ देऊन जेष्ठ शिवसैनिक श्री. शाम घाडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

त्यावेळी आचरा विभाग संघटक पळसंब सरपंच श्री . चंद्रकांत गोलतकर,आचरा उपसंरपंच श्री पांडुरंग वायगंणकर , आचरा शहर प्रमुख श्री . राजु नार्वेकर , मुन्ना परब , रूपेश घाडी , इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स