बांदा येथील सौ. मेघा रवींद्र काणेकर कालवश.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदा कट्टा कॉर्नर येथील सौ. मेघा रवींद्र काणेकर यांचे गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,सून नातवंडे असा परिवार आहे.व्यापारी रवींद्र काणेकर यांच्या त्या पत्नी होत तर बांदा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य साई काणेकर यांच्या त्या मातोश्री होत.
सौ.मेघा काणेकर यांच्या निधनाने बांदा शहर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)