ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
डॉ . होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत  नाबर प्रशालेच्या कु मधुरा जगदीश पाटीलचे उल्लेखनीय यश
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

डॉ . होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत नाबर प्रशालेच्या कु मधुरा जगदीश पाटीलचे उल्लेखनीय यश

प्रकाशन: 07 Mar 2022 08:05 PM
वाचन संख्या 38

बांदा / राकेश परब : श्री मंगेश रघुनाथ कामात चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मेडीअम स्कूल , बांदा प्रशालेच्या कु मधुरा जगदिश पाटील (इयत्ता – नववी) हिने डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले, प्राथमिक फेरीसाठी उत्तीर्ण झाल्यावर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी द्वितीय फेरीसाठी तिची निवड करण्यात आली होती ,यामध्ये देखील तिने उल्लेखनीय यश प्राप्त करून ,तिसऱ्या फेरीसाठी तिची निवड करण्यात आली आहे.

संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पालक विद्यार्थी यांनी मधुराचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स