पळसंब येथील यशवंत नाखरे यांचे निधन.
चिंदर | प्रतिनिधी – पळसंब गावठणवाडी येथील यशवंत कृष्णा नाखरे (८४ वर्ष) यांचे उपचारा दरम्यान मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. पळसंब शेती संघाचे दीपक नाखरे याचे ते वडील होत. श्री.यशवंत नाखरे यांच्या निधनामुळे पळसंब आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)