ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मडुरेत उद्या शिवजयंती उत्सवाचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मडुरेत उद्या शिवजयंती उत्सवाचे आयोजन.

प्रकाशन: 18 Feb 2022 05:27 PM
वाचन संख्या 39

बांदा | राकेश परब : मडुरा येथील छत्रपती शिवप्रेमी ग्रुपच्या वतीने शनिवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी ८.३० वाजता मडुरा तिठा ते माऊली मंदिर दरम्यान शिवसूर्य यात्रा, ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, १० वा. महिलांसाठी हळदीकुंकू व लहान मुलांसाठी वेषभूषा कार्यक्रम, १०.३० वा. श्रम कार्ड योजनेची मोफत नोंदणी करण्यात येईल.
सकाळी ११.३० वा. महिला मंडळाची फुगडी, सायंकाळी ८.३० वा. स्थानिकांचे भजन होईल. शिवप्रेमींनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन छत्रपती शिवप्रेमी ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स