ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आज मालवणात चौकचार मंदिर दांडी येथेआधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याच्या शिबीराचे आयोजन..!

आज मालवणात चौकचार मंदिर दांडी येथेआधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याच्या शिबीराचे आयोजन..!

प्रकाशन: 16 Feb 2022 12:18 AM
वाचन संख्या 42

मालवण | विनीत मंडलिक : मालवण शहरातील प्रभाग क्रमांक
8 मधील सर्व नागरिक तसेच मालवण वायरी , दांडी व आजूबाजूच्या परिसरांतील सर्व नागरिकांसाठी आज बुधवार दिनांक 16 फेब्रुवारीला ‘चौकचार मंदिर,दांडी’ येथे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे .
या साठी नगरसेविका सेजल परब नगर सेविका तृप्ती मयेकर नगरसेवक पंकज सादये यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – संमेश परब : 9422552128 आणि तपस्वी मयेकर 9404598281 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आधार लिंक करण्यासाठी पोस्ट फी फक्त 50 रु मात्र सोबत १)आधार कार्ड
२ )जो नंबर लिंक करणार तो मोबाईल फोन आणणे आवश्यक आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स