गोवा विधानसभा निवडणूकीसाठी युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक व युवासेनेची टिम दाखल..!
चिंदर | विवेक परब : येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत युवासेनेचे संपूर्ण टीम दाखल झालेली असून पेडणे विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार मा. श्री. सुभाष केरकर यांच्या प्रचारफेरीत सहभागी झालेल्या मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई, आमदार दिपकभाई केसरकर, आमदार सुनील प्रभू, आमदार सुनील शिंदे, संदेशजी पारकर, नगरसेवक अमेय घोले, समाधान सरवणकर, युवासेना कार्यकारणी सदस्य अंकित प्रभू, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व असंख्य शिवसैनिक यांचा समावेश आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)