अंगणवाडी सेविका कविता साटम यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार..
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कोईल येथील अंगणवाडी सेविका सौ कविता मोहन साटम यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार कोईल शाळा समितीच्या वतीने करण्यात आला. यावेळी सौ.साटम यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गेली.यावेळी सरपंच, मुख्याध्यापिका चोडणेकर मॅडम, अंगणवाडी वृंद, ग्रामस्थ, विध्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)