आचरा केंद्रशाळा क्र. १ कडून भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली.
चिंदर |विवेक परब : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशभरात दुःखाची लहर उमटली आहे.
आचरा येथील कै. बा. ना. बिडये विद्यालय, केंद्र शाळा आचरे नं१ येथे लता दिदीनां आज श्रध्दांजली वाहण्यात आली. श्रध्दांजली वाहण्यासाठी श्री.प्रथमेश घाडी, श्री.जयप्रकाश परुळेकर, श्री.पंकज आचरेकर, श्री.गोविंद शेट्ये, लाड मामा, कोमसापचे पांडुरंग कोचरेकर, श्रीमती.मनाली मिराशी, श्रीमती सुरेखा सामंत व्यवस्थापन समिती सदस्य श्रीमती.खेडेकर, केंद्र प्रमुख सुगंधी गुरव तसेच बहुसंख्य शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)