ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवणच्या मिडिया आघाडी प्रमुखपदी प्रफुल्ल देसाईंची निवड..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवणच्या मिडिया आघाडी प्रमुखपदी प्रफुल्ल देसाईंची निवड..!

प्रकाशन: 13 Aug 2021 08:41 PM
वाचन संख्या 258

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री प्रफुल्ल देसाई यांची पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवणच्या मिडिया आघाडी प्रमुखपदी निवड करण्यात आली. पर्यटन मालवण महासंघाचे मालवण तालुका अध्यक्ष श्री.अविनाश सामंत यांनी ही निवड जाहीर केली. तालुका व शहरातील पर्यटन व्यवसायाची संघटनात्मक आणि साचेबद्ध आखणी करण्यासाठी ह्या आघाड्या कार्य करतील. पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवणच्या शहर व तालुक्यासाठीच्या विविध आघाड्या आज जाहीर झाल्या. श्री प्रफुल्ल देसाई यांच्या निवडीनंतर मालवणधील पत्रकार बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स