ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संस्थेची  सावंतवाडीतील नूतन कार्यकारणी जाहीर.

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संस्थेची सावंतवाडीतील नूतन कार्यकारणी जाहीर.

प्रकाशन: 30 Jan 2022 10:57 PM
वाचन संख्या 117

सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी शर्वरी (मोहीनी )मडगांवकर यांची निवड तर उपाध्यक्ष म्हणून ॲड.अश्रफ शेख आणि सचिव म्हणून मेघना साळगांवकर यांची निवड.

चिंदर | विवेक परब : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेची सावंतवाडी तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. असून अध्यक्षपदी शर्वरी (मोहीनी) मडगांवकर यांची तर सचिव म्हणून मेघना साळगांवकर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका नूतन कार्यकारिणीची निवड राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांनी सावंतवाडी तालुका कार्यकारणीची निवड २६ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केली. सावंतवाडी तालुका अध्यक्ष मोहीनी मडगांवकर, उपाध्यक्ष- अँड. अश्रफ शेख, सचिव- मेघना साळगांवकर, महिला संघटक- शिवानी पाटकर,जनसंपर्क अधिकारी- तन्नवीर खतीब, निरीक्षक अँड. संदिप चांदेरकर. सदस्य शुभदा सावंत, अजय कोचरेकर,आनंद चव्हाण, ॲड. अक्षय साळगांवकर,
अशी नवीन कार्यकारणी जाहीर केली.सदर कार्यकारणीचा कार्यकाल जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ पर्यंत असणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर सावंतवाडी माजी तालुकाध्यक्ष अमेय मोरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर
यांनी नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स