ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब यांचा अभिनंदनपर सत्कार..

राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब यांचा अभिनंदनपर सत्कार..

प्रकाशन: 28 Jan 2022 12:11 AM
वाचन संख्या 46

बांदा | राकेश परब : रोणापाल पोलीस पाटील सौ. निर्जरा परब यांना राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील सेवा रत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सावंतवाडी पोलीस विभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी बांदा येथे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. निर्भीड पणे व सचोटीने काम करणाऱ्या पोलीस पाटील निर्जरा परब यांच कार्य अभिमानास्पद असल्याचे त्यांनी बोलताना सांगीतले.
रोणापाल गावच्या पोलीस पाटील निर्जरा परब यांना माहीती सेवा समिती पुणे ( अखिल भारतीय ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी, तसेच लोकसेवा अकादमी चा राज्यस्तरीय आर्दश पोलिस पाटील सेवारत्न पुरस्कार २०२०, हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत, त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे .
यावेळी बांदा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्यामराव काळे तसेच पोलीस पाटील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स