ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ग्रामपंचायत चिंदर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

ग्रामपंचायत चिंदर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

प्रकाशन: 26 Jan 2022 09:41 PM
वाचन संख्या 149

सरपंच सौ. राजश्री कोदे यांच्या हस्ते ध्वजवंदन

चिंदर /विवेक परब : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत येथे आज प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सरपंच सौ. राजश्री कोदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
दुपारी महिला ग्रामसभा व हळदिकुंकू समारंभ व नंतर ग्रामसभा असा विविधांगी कार्यक्रमात साजरा झाला.
यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, माजी सरपंच धोंडी चिंदरकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, ग्रामपंचायत महेंद्र मांजरेकर, दुर्वा पडवळ, स्वरा पालकर, रिया घागरे, सानिका चिंदरकर, जान्हवी घाडी, संदिप परब, सोसायटी चेअरमन देवेद्रं हडकर, व्हाईस चेअरमन सुनिल पवार, रनत बुटे, दिगंबर जाधव, निशिगंधा वझे, रोहिणी केळसकर, साधना पाताडे, तलाठी योगेश माळी, संतोष जाधव, गुरुनाथ जावकर, अमृता तोरसोळकर,आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगांवकर, रणजित, आबा पवार, साधना माळगांवकर, अजित पाडावे ,ग्रामविस्तार अधिकारी युवराज चव्हाण आणि इतर मान्यवर व नागरीक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स