ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम जाहीर..

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम जाहीर..

प्रकाशन: 25 Jan 2022 10:43 PM
वाचन संख्या 50

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची आखणी झाल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाद्वारे दिली गेली आहे.
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण
सकाळी ९.१५ :भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क, दादर येथे ध्वजारोहण मुख्य शासकीय कार्यक्रम.
सकाळी ११ वाजता: निर्भया पथक उद्घाटन सोहळा
पोलिस आयुक्त कार्यालय.
( दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती.)

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स