ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
भाजपा दिंव्यांग आघाडी, सिंधुदुर्ग च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सत्कार
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजपा दिंव्यांग आघाडी, सिंधुदुर्ग च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सत्कार

प्रकाशन: 18 Jan 2022 11:30 AM
वाचन संख्या 106

आचरा/विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सत्कार भाजपा दिंव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनील शामु शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आला. आज जिल्हा बॅंक मध्ये भाजपा दिंव्यांग आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी यांनी जिल्हा संयोजक अनील शामु शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली भेट देऊन जिल्हा बॅंकेने दिव्यांगासाठी कमी व्याजदराच्या योजना आणुन दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी भाजपा दिंव्यांग आघाडीच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक समीर सावंत , भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई उपस्थित होते. भाजपा दिंव्यांग आघाडीच्या शिष्टमंडळात जिल्हा सहसंयोजक शामसुंदर लोट , सावंतवाडी तालुका संयोजक संजय बाबुराव देसाई , जनसंपर्क प्रभारी सदानंद पावले , क्रीडा प्रभारी संजय पवार, सदस्य – गणेश देवळी, योगेश धुरी, रविंद्रनाथ चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स