ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजप बांदा व ग्रा.प.सदस्य बाळु सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने ई श्रम कार्ड नोंदणी
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजप बांदा व ग्रा.प.सदस्य बाळु सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने ई श्रम कार्ड नोंदणी

प्रकाशन: 14 Jan 2022 06:14 PM
वाचन संख्या 43

बांदा | राकेश परब: बांदा ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत व भाजपा बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंतप्रधान मंंत्री नरेंद्र मोदी श्रम कार्ड नोंदणी बांदा ४ नंबर वार्ड मध्ये नागरीकांना मोफत करण्यात येत आहे. या नोंदणी शुभारंभ नुकताच आंगणवाडी येथे करण्यात आला. यावेळी उपसभापती शीतल राऊळ बांदा भाजपा शहराध्यक्ष राजा सावंत, बांदा सरपंच अक्रम खान, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, एस. आर सावंत, नारायण सावंत ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत शाम मांजरेकर ज्ञानेश्वर सावंत व ग्रामस्थ यावेळ उपस्थित होते.येथे अनेक लाभार्थीनी लाभ घेतला आहे. बांदा येथील चारही प्रभागात ई श्रम कार्ड मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. गडगेवाडी तेथेही ई श्रम कार्ड धारकांना वाटप होणार आहेत या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रा.सदस्य बाळु सावंत यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स