ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवण पंचायत समिती प्रशासनाकडुन भगिरथ प्रतिष्ठाण व महिला बचतगट पळसंब यांनी लागवड केलेल्या भाजी पाला पिकाची पाहाणी

मालवण पंचायत समिती प्रशासनाकडुन भगिरथ प्रतिष्ठाण व महिला बचतगट पळसंब यांनी लागवड केलेल्या भाजी पाला पिकाची पाहाणी

प्रकाशन: 13 Jan 2022 08:36 AM
वाचन संख्या 154

आचरा/विवेक परब : ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पळसंब बौद्धवादी येथे भगीरथ प्रतिष्ठान व महिला बचत गट यांच्या विद्यमाने भाजीपाला लागवड केली आणि त्याची पाहणी करण्यासाठी पंचायत समिती मालवण चे मा.गटविकास अधिकारी

(उच्चस्तर वर्ग-1) मा.श्री.जाधव साहेब,पंचायत समिती विस्तार अधिकारी मा.श्री.पी.डी.जाधव साहेब, कृषिविस्तार अधिकारी मा.श्री.गोसावी साहेब,यांच्या उपस्थित काल हा कार्यक्रम पार पडला, यावेळी पळसंब गाव चे सरपंच श्री.चंद्रकांत विजय गोलतकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन स्वागत केले, त्याच बरोबर सर्वांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन स्वागत केले, त्यानंतर मा.गटविकास अधिकारी साहेब यांनी बचत गटांना मार्गदर्शन केले, भाजी पाल्याची पाहणी केली,यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.अरुण माने,उज्वला परब,प्रणिता पुजारे ,ग्रामसेवक श्री.अमित कांबळी,ग्रामपंचायत कर्मचारी,बचत गट अध्यक्ष आणि सभासद उपस्थित होते,मा.गटविकास अधिकारी यांनी दलित वस्तीमध्ये कामाबाबत चर्चा केली व सर्वांचे आभार मानून कार्यक्रम ची सांगता करण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स