ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सुक्ष्म सुक्ष्म लघु उद्योजकांना जाहीर आवाहन

सुक्ष्म सुक्ष्म लघु उद्योजकांना जाहीर आवाहन

प्रकाशन: 11 Jan 2022 10:36 PM
वाचन संख्या 109

मुंबई / प्रतिनिधी: मा.नारायणराव राणे केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुक्ष्म लघु उद्योग. यांचा संकल्पनेतून जानेवारी २१,२२,२३, २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्योजकांना मार्गदर्शन व केंद्रीय लघु सुक्ष्म उद्योग खात्यातील वेगवेगळ्या उद्योग विषयातील योजना याचे मार्गदर्शन करणार आहेत. नवीन नावीन्यपूर्ण उद्योगांची ओळखही या वेळी देण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उद्योजकांना सुवर्णसंधी आहे.आवश्यक असणारी आधुनिक टेक्नॉलॉजी,अर्थपुरवठा,केंद्र शासनाकडून मिळणारी सबसिडी याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (Ministry of Micro, Small & Medium Enterprises) तज्ञ मार्गदर्शक आपणा सर्वांसाठी मार्गादर्शन सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रत्यक्ष येऊन आपणा सर्वाना त्यांच्या विविध योजनांची माहिती देणार आहे.तसेच ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला योग्यती मदत करणार आहे.

सदर कार्यक्रमात आपणास भाग घ्यायचा असल्यास मो.9420206873 या नंबर वर संपर्क करावा हि विनंती.

पुढील माहिती Whatsapp वर पाठवावी

1. नाव

2. यूनिट चे नाव व पत्ता (नसल्यास ‘नवीन’ असे लिहावे)

3. मुख्य / प्रस्तावित उत्पादने

4. ईमेल / E-mail

—————————————-

अधिक माहिती साठी मो.9420206873 संपर्क करावा.

—————————————-

आपला

मा. राजन तेली

जिल्हाध्यक्ष. भाजपा सिंधुदुर्ग.

विजय केनवडेकर

जिल्हाध्यक्ष

उदयोग, व्यापार आघाडी भाजपा सिंधुदुर्ग
.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स