ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिष्यवृत्ती परीक्षेत  रामगड हायस्कूलचे  यश!

शिष्यवृत्ती परीक्षेत रामगड हायस्कूलचे यश!

प्रकाशन: 11 Jan 2022 05:09 PM
वाचन संख्या 200

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद , पुणे मार्फत इयत्ता पाचवी व आठवी या वर्गासाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा-२०२१ मध्ये प्रगत विदयामंदिर, रामगड या हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले.या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विदयार्थी खालील प्रमाणे.

इयत्ता:-पाचवी

१)कु.ओमतेज उल्हास तारी.-ग्रामीण सर्वसाधारण मध्ये जिल्हात -७० वा

इयत्ता:-आठवी

२)कु.सानिका चंद्रकांत चोरगे-ग्रामीण सर्वसाधारण मध्ये जिल्हात-६३वी

३) कु. मिहीर मिलिंद गांवकर-ग्रामीण सर्वसाधारण मध्ये जिल्हात-६७वा

४)कु. सायली संदीप मुणगेकर-ग्रामीण सर्वसाधारण मध्ये तालूक्यात- ४थी

वरील सर्व विदयार्थ्याना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. ए.एम.वंळजू,प्रशालेचे शिक्षक श्री.एम.पी.पवार,सौ.पी.पी.राणे,सौ.डी.आर.अडसूळ या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले .

सर्व यशस्वी विदयार्थी व त्याना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. वा.स.प्रभूदेसाई, उपअध्यक्ष श्री.सु.रा.तळवडेकर,सचिव श्री. वि.म.मटकर,खजिनदार श्री.सदानंद वाघ,संस्था संचालकश्री. अभय प्रभूदेसाई, श्री. सुभाष धूरी,श्री. विजय कुवळेकर,श्री. ज्ञानदेव जाधव,श्री.रामचंद्र घाडीगांवकर,श्री. नरेद्रं हाटले,श्री.घनश्याम चचव्हाण,श्री. नरहरी परूळेकर,श्री. मोहन घाडीगांवकर,श्री. तातोबा घाडीगांवकर,श्री. रामचंद्र कामतेकर,सर्व शिक्षक,सर्व शिक्षकेतर कर्मचारी,पालक,विदयार्थी या सर्वानी अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स