ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा नट वाचनालयाचा त्रैवार्षिक निवडणुक कार्यक्रम जाहीर

बांदा नट वाचनालयाचा त्रैवार्षिक निवडणुक कार्यक्रम जाहीर

प्रकाशन: 10 Jan 2022 11:44 AM
वाचन संख्या 183

बांदा /राकेश परब : बांदा शहराचे वैभव असलेले ऐतिहासिक बांदा नट वाचनालयाचा निवडणुक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन एस.व्ही.नाईक यांची नियुव्ति करण्यात आली.

निवडणुक निर्णय अधिकारी यानी कार्यक्रमक्रम जाहीर केला. दि.१/१/२०२२ ते ६/१/२०२२ प्रार्थमिक मतदार यादी जाहीर करणे.०६/०१/२०२२ सांय.४-०० अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.दि.१०/०१/२०२२ ते १४/०१/२०२२ उमेदवारी अर्ज विक्री व स्विक्रुती, दि.१८/०१/२०२२ उमेदवारी अर्ज छाननी, दि.१९/०१/२०२२उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे, दि.२४/०१/२०२२ उमेदवारी अर्ज मागे घेणे, दि.२५/०१/२०२२ उम्मीदवाराना निशाणी नेमुन देणे,मतदान १३/०२/२०२२ सकाळी ८-०० ते सायं.४-०० वा.पर्यत सांत. ४-३० वा. मतमोजणी, मतमोजणी संपताज निकाल जाहीर करण्यात येईल. कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळुन मतदारानी मतदान‌ करावे असे आवाहन करण्यात आले आहे..

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स