ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..!

शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..!

प्रकाशन: 08 Jan 2022 03:15 PM
वाचन संख्या 67

*आचरा | विवेक परब:* सन http://localhost/news/public/uploads/2020 21 मध्ये घेतल्या गेलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम  स्कूल आचरा, या शाळेच्या कुमारी अपेक्षा अशोक कांदळगावकर(५६.६६%) कुमारी सॅव्हिया संतातोन फर्नांडिस(५४.६६%) कुमारी सानिका राजन जोशी(५०.६६%) या  विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या विशेष गुणवत्ता  यादीमध्ये आल्यामुळे ‘द आचरा पीपल्स असोसिएशन’ तसेच स्थानिक कमिटी व प्रशाला आणि पालक या सर्वांच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात येत आहे.
गतवर्षी  कोरोना महामारी च्या संकटाला सामोरे जात असताना देखील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या अथक प्रयत्नांतून या विद्यार्थिनींनी हे यश  संपादन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स