ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांद्यातील अपघातील परप्रांतीय युवक दगावला..!

बांद्यातील अपघातील परप्रांतीय युवक दगावला..!

प्रकाशन: 06 Jan 2022 11:38 PM
वाचन संख्या 60

बांदा | राकेश परब: पत्रादेवी- गोवा रोड झाडाला मोटरसायकल ची धडक बसुन झालेल्या अपघातात कमलेश राजू बंजारा परप्रांतीय युवक जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी रात्री उशिरा  घडला. याबाबत अधिक माहीती अशी की कमलेश बंजारा हा मध्यप्रदेश येथील मुळचा रहाणारा आहे. तो गोवा व महाराष्ट्रात मोटरसायकल वरून फीरून चादर
विक्री करण्याचा व्यवसाय करत असे. काल रात्री तो भरधाव वेगात पत्रादेवी- गोवा येथुन बांद्याच्या दिशेने येत असताना  त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीची झाडाला जोरदार धडक बसली. यामध्ये अपघातामध्ये तो जागीच ठार झाला. बांदा पोलीसानी घटनास्थळाचा पंचनामा करुन त्याचा मुतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन साठी पाठवण्यात आला. आज सकाळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय ‌अधिकारी डाॅ.जगदिश‌ पाटील यांनी मुतदेहाचे  शवविच्छेदन करुन मुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.बांदा पोलीस ठाण्यामध्ये अपघाती मुत्युची नोंद करण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स