अनाथांची माय काळाच्या पडद्याआड......
जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन.
पुणे | प्रतिनिधी: अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयवीकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले.महिनाभरापूर्वी माईना प्रकृती अस्वस्थामूळे रुग्णालयात दाखल केले गेले होते.
समाजिक कार्याचा सन्मान म्हणून त्यांना http://localhost/news/public/uploads/2021 सालचा केन्द्र सरकारर्तर्फे पद्मश्री हा किताब जाहीर केला होता.
माईंच्या निधनाने सर्व स्थरावर शोक व्यक्त केला जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)