ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
एक "समाज सेवक" हरपला

एक "समाज सेवक" हरपला

प्रकाशन: 04 Jan 2022 09:45 AM
वाचन संख्या 1390

चिंदर येथील(मुंबईस्थीत) सुभाष तावडे यांचे निधन

आचरा/ विवेक परब: चिंदर गावठवाडी येथील मुंबईस्थीत सुभाष विष्णू तावडे यांच काल निधन झाल. ते 66 वर्षांचे होते. मुंबई येथील त्याच्या कार्याचा गौरव करत अनेक संस्था, संघटनानी त्यांना “समाज सेवक”, “समाज सम्राट” अशा पदव्या बहाल केल्या होत्या. “विजय क्रिडा मंडळ भांडूप” सारख्या तळागाळा पर्यंत सामाजिक पणा जपणा-या संघटनानशी ते सक्रिय होते.

“भाऊ” या नावाने प्रसिद्ध असणारे तावडे दानशुर पणा बद्दल विख्खात होते. गावातील अनेक तरुणांना मुंबईत रोजगार प्राप्त करुन देण्यासाठी ते प्रयत्न करत असत.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मुंबईस्थीत संघटना, मित्र परिवार, समाजातील अनेक घटकांन कडून दुखः व्यक्त करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स