इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला तर्फे आज सावित्रीबाई फुले जयंती व कन्या दिन साजरा
वेंगुर्ले/विवेक परब : आज कन्या दिनाचे औचित्य साधून राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वेंगुर्ले येथे कन्या दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच ज्यांना फक्त मुलीच आहेत अशा मातांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास क्लब अध्यक्षा सौ.ज्योति देसाई, क्लब सेक्रेटरी सौ स्मीता दिमले, आय.एस.ओ.सौ.वॄंदा गवंडळकर, एडीटर डॉ.सौ.पुजा कर्पे.सदस्या सौ.आरती गिरप तसेच सौ.सुष्मा खानोलकर,सौ.श्रेया मयेकर, सौ.हसिनाबेगम मकानदार,शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)