ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील  26 डिसेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील 26 डिसेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

प्रकाशन: 25 Dec 2021 08:31 PM
वाचन संख्या 37

ओरस / प्रतिनिधी : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील हे 26 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सकाळी 9.10 वा. चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने ओरोसकडे प्रयाण, सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठक, 11.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने शरद कृषी भवन कडे प्रयाण, दुपारी 12 वा. शरद कृषी भवन ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संदर्भात चर्चा, दुपारी 12.45 वा. शरद कृषी भवन, ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार परिषद, दुपारी 1.15 ते 1.50 राखीव. दुपारी 1.50 वा. ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.40 वा. चिपी विमानतळ येथून विमानाने रत्नागिरीकडे प्रयाण.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स