सिंधुदिनांक
२२ डिसेंबर दिनविशेष
६०९: मुहम्मद यांनी पहिल्या प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दावा केला.
१८५१: भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली .
१८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले .
१९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले .
१९९५: प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)