मसुरे देऊळवाडा येथे आज दशावतार नाट्यप्रयोग
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे देऊळवाडा येथील त्रिमुर्ती नाट्य मंडळ दत्तवाडी व सहकारी यांच्या वतीने ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ले यांचा ‘राख चांडाळ’ दशावतारी नाट्यप्रयोग आज २० डिसेंबर रोजी रात्री ०९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)