ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मोती तलावात पडलेल्या प्रौढास जीवदान
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मोती तलावात पडलेल्या प्रौढास जीवदान

प्रकाशन: 19 Dec 2021 05:40 PM
वाचन संख्या 30

बांदा पोलीस हवालदार दीपक लोंढे यांची कार्यतत्परता

बांदा /राकेश परब : सावंतवाडीच्या मोती तलावात चक्कर येऊन पाण्यात कोसळलेल्या बाबाजी न्हावेलकर (५७, रा. ज्युस्तीन नगर, सावंतवाडी) यांना वाचविण्यात यश आले आहे. न्यायालय ड्युटीवर असलेल्या बांदा पोलीस स्टेशनमधील हवालदार दीपक लोंढे यांनी त्यांना वाचविण्यात महत्वाची भूमिका बजावली. न्हावेलकर पाण्यात पडताच लोंढे यांनी तातडीने दोरखंड पाण्यात टाकून त्यांना पाण्यातून बाहेर ओढले. याकामी न्यायालयाच्या कर्मचार्‍यांनी मदतकार्य केले. हवालदार यांच्या कार्यतत्परतेबद्दल बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. पोलीस दलातूनही त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स