ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंबमध्ये उमेद...
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंबमध्ये उमेद...

प्रकाशन: 17 Dec 2021 07:46 PM
वाचन संख्या 72

चिंदर | विवेक परब: पळसंब बौद्धवाडी समाज मंदिर येथे दुपारी 4 वाजता उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनन्नोती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गट आणि शाळा पळसंब नं१ आयोजित महिला रोजगार निर्मिती आणि नवा दृष्टिकोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी विथ यु फाऊडेशन मुबई सौ .रूपाली तुकाराम कदम याच्या प्रमुख उपस्थित , मार्गदर्शन केले त्यावेळी पळसंब सरपंच श्री . चंद्रकांत गोलतकर ग्रा.प. सदस्य सौ प्रणिता पुजारे मुख्याध्यापिका सौ . मानसी असरोडकर , सौ .पवार मॅडम CRP सौ . मृणाली पुजारे बचत गटाच्या महिला मोठया संय्येने उपस्थित होते

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स