ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळगांवात अन्नाच्या अंगचा गहना..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तळगांवात अन्नाच्या अंगचा गहना..!

प्रकाशन: 12 Dec 2021 01:21 PM
वाचन संख्या 56

सिंधुदुर्ग जिल्ह्यात “नया शुभारंभ…..!”

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : संशोधन हा विषय किती गहन असतो हे संशोधक जाणतातच अगदी तसेच मोड अथवा अंकुर हा अन्नातील एक ‘गहना’ कसा बनू शकतो ते आहारतज्ज्ञ ,गृहिणी व अन्ना शिजवणारे सेवक जाणतात. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळगांव येथे त्यासंदर्भात एक प्रशिक्षण प्रशिक्षण पार पडले आहे….!
मालवण तालुक्यातील तळगांव खांद येथे कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत कडधान्य शेती शाळेचे उदघाटन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस.एन. म्हेत्रे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अनघा वेंगुर्लेकर,तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी,  उपसरपंच अनंत चव्हाण, आरसीएफ सिंधुदुर्गचे चीफ श्री. गुरसाळे, ग्रा.पं.सदस्य प्रसाद दळवी, निशिगंधा कदम, आत्मा सदस्य उज्वला दळवी, कृषी मित्र लता खोत,कृषी सहाय्यक अमृता राणे व शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना कडधान्य प्रात्यक्षिका करिता चवळी बियाण्याचे श्री म्हेत्रे  यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
हा व असे नवनवीन  प्रकल्प ‘स्प्राऊटप्रेमींसाठी’ तर ही नक्कीच एक आरोग्यवर्धिनी ठरेल असा विश्वास आहारतज्ज्ञ व सिंधुनगरी चॅनेलच्या सहसंपादक वैशाली पंडित यांनी व्यक्त केला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स