मसुरे प्रभागस्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थांसाठी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मसुरे प्रभाग़स्तरीय स्पर्धांचे उद्घाटन मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रप्रमुख नारायण देशमुख, अनिल खडपकर, मसुरे नं.1 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेश मसुरेकर, शर्वरी सावंत, प्रशांत पारकर, सौ. खडपकर, प्रतिभा आचरेकर आणि वडाचापाट, हडी, बांदीवडे व मसुर केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. विविध स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे. *1) रांगोळी स्पर्धा -* *5 वी ते 7वी* -1) ऋतू प्रशांत भोगले (मसुरे देऊळवाडा) 2) स्वराली समीर बागवे ( मसुरे देऊळवाडा) 3) तन्वी दिनेश लाड ( मसुरे देऊळवाडा) *8वी ते 10 वी* – 1) मानसी संजय दु्खंडे (आर.पी.बागवे हायस्कूल) 2) रोशनी राजन सावंत (भरतगड हायस्कूल मसुरे) 3) पूर्वा प्रसाद परब (भरतगड हायस्कूल मसुरे) *11वी ते 12 वी* – 1) गौरांग संदेश चव्हाण (एम जी बागवे तांत्रिक विद्या.) 2) जयेश सचिन गावडे ( एम जी बागवे तांत्रिक विद्या.) 3) विशाल आनंद सावंत (एम जी बागवे तांत्रिक विद्या.) *2) चित्रकला स्पर्धा –* *5वी ते 7वी* – 1) इशा गणेश सुर्वे (हडी नं.1) 2) तन्मय रामचंद्र मेस्त्री (मसुरे देऊळवाडा) 3) अनुज यशवंत तारी (तोंडवळी खालची) *8वी ते 10 वी* – 1) शुभम रामचंद्र मेस्त्री (भरतगड हायस्कूल मसुरे) 2) भाग्यश्री निलेश लाड (भरतगड हायस्कूल मसुरे) 3) मिलिंद विनय परब (आर.पी.बागवे हायस्कूल) *11वी ते 12वी* – 1) विठ्ठल गणपत धुरी (एम जी बागवे तांत्रिक विद्या.) 2) ओंकार बाळकृष्ण मेस्त्री (एम जी बागवे तांत्रिक विद्या.) 3) नैनिश शंकर आंगणे (एम जी बागवे तांत्रिक विद्या.) *3) निबंध स्पर्धा –* *5वी ते 7वी* – 1) आकांक्षा मंगेश तोंडवळकर (तोंडवळी वरची) 2) यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (मसुरे नं.1) 3) लिशा निळकंठ हडकर (माळगाव हायस्कूल) *8वी ते 10 वी* – 1) रसिका राघवेंद्र मुळिक (आर.पी.बागवे हायस्कूल) 2) हृदया राजाराम पाटकर (भरतगड इंग्लिश मिडीयम ) 3) पूजा कृष्णा चिरमुले (शांतादुर्गा हाय. वडाचापाट) *11वी ते 12वी* 1) विठ्ठल गणपत धुरी (एम जी बागवे तांत्रिक विद्या.) 2) सुधाकर राजाराम प्रभू (एम जी बागवे तांत्रिक विद्या.) 3) निहाल अब्दुल रहमान सय्यद (एम जी बागवे तांत्रिक विद्या.) *4) वक्तृत्व स्पर्धा –* *5वी ते 7वी* 1) यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (केंद्रशाळा मसुरे नं.1) 2) सेजल सत्यवान (केळूसकर तोंडवळी खालची) 3) यज्ञेश राजेश गोलतकर (तोंडवळी वरची) *8वी ते 10 वी* 1) अभिषेक अनिल मेस्त्री (आर.पी.बागवे हायस्कूल) 2) गौरेश विश्वनाथ भोगले (माळगाव हायस्कूल) 3) वैष्णवी दत्ताराम सावंत (केंद्रशाळा मसुरे नं.1) *11वी ते 12वी* 1) साईल वदन नाईक (एम जी बागवे तांत्रिक विद्या.) 2) जयेश अरुण सुर्वे (एम जी बागवे तांत्रिक विद्या.) 3) विघ्नेश विलास चव्हाण (एम जी बागवे तांत्रिक विद्या.) *5) देशभक्तीपर गीतलेखन व गायन स्पर्धा* – *प्राथमिक शिक्षक* – 1) विनोद सखाराम सातार्डेकर (मसुरे नं.1) 2) ऋतावरी लक्ष्मण वळंजू (वडाचापाट) 3) गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर (मसुरे नं.1) *माध्यमिक शिक्षक* – 1) किशोर अर्जून चव्हाण (आर.पी.बागवे हायस्कूल) सर्व यशस्वी स्पर्धकांचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून अभिनंदन करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)