ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर येथे डाँ . बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर येथे डाँ . बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

प्रकाशन: 06 Dec 2021 04:38 PM
वाचन संख्या 57

चिंदर/विवेक परब--आज भारतरत्न बोधिसत्व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वान दिन चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात त्यांच्या प्रतिमेला उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सानिका चिंदरकर, ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश कदम, माजी सरपंच संतोष कोदे , तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, पळसंब उपसरपंच सुहास सावंत , भगवान जाधव , महेश परब, अजित पाडावे, आबा पवार , विश्राम माळगांवकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स