ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने मुख्यलेखापाल श्री पांडुरंग गोसावी यांचा सत्कार...

चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने मुख्यलेखापाल श्री पांडुरंग गोसावी यांचा सत्कार...

प्रकाशन: 18 Nov 2021 12:31 PM
वाचन संख्या 237

चिंदर | विवेक परब : मुंबई महापालिका मुख्यलेखापालपदी नियुक्ती झालेल्या मूळ चिंदर, सडेवाडी येथील श्री पांडुरंग गोसावी यांचा चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने उपसरपंच दिपक सुर्वे यांच्याहस्ते आज सत्कार करण्यात आला.  उपमुख्य लेखापाल म्हणून कार्यरत असलेल्या गोसावी यांची काही दिवसांपूर्वी रिक्त असलेल्या मुख्यलेखापाल निवड झाली होती.
या सत्कारप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, स्वरा पालकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, भाजप तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, पोलिस पाटील दिनेश पाताडे, मोरेश्वर गोसावी, शेखर पालकर इ. व्यक्ती उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स