पोईप येथील श्री भरत शंकर पालव कालवश.
पोईप ग्रामपंचायत सदस्य अनिल पालव यांचे वडिल…
पोईप | ओंकार चव्हाण : पोईप खालची पालववाडी येथील श्री.भरत शंकर पालव यांचे आज दुपारी वुध्दापकाळाने घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगे सुना नातवंडे,भाऊ,भावजय,पुतणे,पुतणी असा परीवार आहे.तसेच पोईप ग्रामपंचायत सदस्य अनिल पालव यांचे ते वडिल होत.पोईप येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.श्री.भरत पालव यांच्या निधनाने पोईप परिसरामध्ये शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)