पळसंब येथे १५ नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताह
विवेक परब | पळसंब : पळसंब येथील श्री जयंती देवी मंदिर येथे १५ नोव्हेंबर रोजी सात प्रहरांचा हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध भजन मंडळे आपली भजन कला, गोफ नृत्य सादर करणार आहेत. उपस्थितीचे आवाहन ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
चाफेड येथील जागृत ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिरात १७ नोव्हें. रोजी अखंड हरिनाम सप्ताह
पुढील बातमी
फळ पीक विमा योजनेच्या जाचक निकषांमध्ये बदल..!
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
प्रतिनिधी
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आचरा येथे उत्स्फूर्त स्वागत व सत्कार.
28 Nov 2024
274