महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्ट खात्यातील क्रीडा संवर्ग अंतर्गत भरती.
ओरोस | प्रतिनिधी : महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्ट खात्यातील क्रीडा सवंर्ग अंतर्गत Postal Assistant/Sorting Assistant/Postman/Mail Guard व MTS या पदांसाठी सरळ भरती प्रक्रिया (Online) दिनांक 28 ऑक्टोंबर http://localhost/news/public/uploads/2021 पासून सुरु करण्यात आली असून अंतिम दिनांक 27 नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2021 आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ,https://dopsportrecruitment.infor या संकेतस्थळाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी किंवा हेल्पलाईन नंबर 022-22620768 अथवा हेल्पलाईन ईमेल आयडी- mahsportsrecruitment@gmail.com वर संपर्क साधावा असे अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी यांनी कळविले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आचरा येथे उत्स्फूर्त स्वागत व सत्कार.